Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार योजना आजच्या युगात कौशल्य विकास ही रोजगार मिळवण्याची सर्वात महत्त्वपूर्ण गुरुकिल्ली बनली आहे. शैक्षणिक पात्रतेसोबत टेक्निकल किंवा नॉन-टेक्निकल कौशल्ये असतील तर रोजगाराच्या असंख्य दारे उघडतात. ह्या वास्तवाची जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत एक प्रभावी कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार […]
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अनेकदा वैयक्तिक गरजांसाठी किंवा उच्च शिक्षण, आरोग्य, विवाह, घर दुरुस्ती तसेच लहान व्यावसायिक उपक्रमांसाठी, कर्ज घेणे आवश्यक ठरते. परंतु त्यावरील व्याजाचा भार सामान्य नागरिकांना परवडणारा नसल्याने व कर्जाचे डोंगर मोठे होत असल्याने ते परतफेड करण्यात अनेक अडचणी येतात. याच समस्येवर तोडगा […]
इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी सक्षमीकरण व स्वयंरोजगार योजना समाजातील महिलांचे सक्षमीकरण हा सामाजिक न्यायाचा पाया आहे. इतर मागास प्रवर्गातील (OBC) महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संधी वाढवून त्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा एक प्रभावी उपक्रम आहे. योजनेचा उद्देश या योजनेद्वारे इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परित्यक्ता […]
खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज भरणे सुरू विविध अभ्यासक्रमातील २० विद्यार्थ्यांना संधी, अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट संघटना प्रतिनिधी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे (Department of Higher and Technical Education) दर वर्षी खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालयांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा असे या […]
शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादेत वाढ करा ओबीसी मंत्री अतुल सावेकडे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची मागणी संघटना प्रतिनिधी – राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (Post Matric Scholarship Scheme) (१०० टक्के केंद्र पुरस्कृत) योजनेत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची मागणी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाने निवेदनाद्वारे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे […]
ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना संघटना प्रतिनिधी – इतर मागास वर्ग (OBC), भटके विमुक्त जाती व जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे. व त्यांच्यात उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (Post-Matric Scholarship Scheme) २००३ पासून लागू करण्यात आली. या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात […]
‘आयसर’मध्ये प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे, तर परिक्षा १७ जुनला संघटना प्रतिनिधी ‘भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थे’त जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भू- आणि हवामान विज्ञान, गणित आणि भौतिकशास्त्र या निसर्गविज्ञानाशी संबंधित विषयांवर आधारित अद्ययावत शिक्षण दिले जाते. संस्थेत पदवी-पदव्युत्तर आणि पदव्युत्तर-डॉक्टरेट अभ्यासक्रम एकात्मिक पद्धतीने शिकता येतात. येथे उपलब्ध विषयांमध्ये तसेच आंतरविद्याशाखीय […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 15