Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
जुनी पेन्शनच्या पाठपुराव्यासाठी शिक्षक आमदार काळेना निवेदन संघटना प्रतिनिधीधारशिवी (उस्मानाबाद) : जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी शिक्षक आमदार विक्रम काळे यांना जिल्हा आश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. आमदार काळे यांनी जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू होण्यासाठी तसेच आश्रम शाळा कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी मंत्रालय स्तरावर […]
पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : समिती तीन महिन्यात अहवाल देणार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. तर समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त […]
जुन्या पेन्शनची गरज का? – अनुज हुलके जुनी पेन्शन संघटनेची भव्यदिव्य संघर्ष यात्रा मागील वर्षी संपन्न झाली. या यात्रेत तरूण पिढीतील शिक्षक -कर्मचाऱ्यांचा मोठा उत्साहवर्धक सहभाग दिसून आला. पेन्शनचे महत्त्व तरुण पिढीला उमजले असून संघर्षरत होणे महत्त्वाचे ठरते. आयुष्यभर सेवा करून निवृत्तीपश्चात कलत्या आयुष्यात आधार कशाचा? हा गंभीर प्रश्न ध्यानातत घेत ही, नवी पिढी संघर्षरत […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.