Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्रक्रिया सुरू महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी विदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 2026-27 वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक मोठी संधी मानली जात आहे. […]
ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना संघटना प्रतिनिधी – इतर मागास वर्ग (OBC), भटके विमुक्त जाती व जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे. व त्यांच्यात उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (Post-Matric Scholarship Scheme) २००३ पासून लागू करण्यात आली. या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात […]
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज भरणे सुरू विविध अभ्यासक्रमातील ५० विद्यार्थ्यांना संधी, अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून संघटना प्रतिनिधी मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून या समाजातील मागास घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाशिवाय कोणतेही राष्ट्र आपला विकास साधू शकत नाही, हे वास्तव आहे. समाजाच्या विकासासाठी समाजातील मागास आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षित […]
कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती संघटना प्रतिनिधीकांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE […]
पर्यटन विकासासाठी फेलोशिप; तरूणांना संधी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ मे; एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम संघटना प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 0