Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
महाज्योतीकडून JEE, NEET व MHT-CET साठी मोफत प्रशिक्षण; अर्ज प्रक्रिया सुरू महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET व MHT-CET 2026-28 परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण योजना जाहीर […]
कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार योजना आजच्या युगात कौशल्य विकास ही रोजगार मिळवण्याची सर्वात महत्त्वपूर्ण गुरुकिल्ली बनली आहे. शैक्षणिक पात्रतेसोबत टेक्निकल किंवा नॉन-टेक्निकल कौशल्ये असतील तर रोजगाराच्या असंख्य दारे उघडतात. ह्या वास्तवाची जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत एक प्रभावी कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार […]
एमपीएसी संयुक्त गट परीक्षेसाठी (गट ब व क) परीक्षापूर्व प्रशिक्षण अर्ज भरणे सुरू दीड हजार विद्यार्थ्यांची निवड होणार तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ मे संघटना प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या संयुक्त गट (गट ब व क) परीक्षेसाठी मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्ष २०२३-२४ करीता महाज्योती संस्थेच्यामार्फत […]
महाज्योती संशोधक विद्यार्थी आंदोलनाला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचा जाहीर पाठिंबा संघटना प्रतिनिधीछत्रपती संभाजीनगर : महाज्योतीतर्फे संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. छात्रवृत्तीची (MJPRF) रक्कम महाराष्ट्र सरकाकडून पात्र १२२६ विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. तसेच ही योजना विद्यापीठात पी.एच.डी. नोंदणी दिनांकापासून मिळण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक न्याय विभाग कार्यालयासमोर गेल्या सोमवार पासून आमरण उपोषण सुरु […]
MHT-CET/JEE/NEET 2025 करिता अर्ज भरणे सुरू राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उन्नत गटात मोडत नसलेल्या विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. परिक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.






Users Today : 5