Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
मिलटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरणे सुरू दीड हजार विद्यार्थ्यांची निवड होणार तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ मे संघटना प्रतिनिधी : मिलटरी भरती परीक्षेसाठी मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्ष २०२३-२४ करीता महाज्योती संस्थेच्यामार्फत पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दीतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील दीड हजार विद्यार्थ्यांना संधी […]
एमपीएसी संयुक्त गट परीक्षेसाठी (गट ब व क) परीक्षापूर्व प्रशिक्षण अर्ज भरणे सुरू दीड हजार विद्यार्थ्यांची निवड होणार तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ मे संघटना प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या संयुक्त गट (गट ब व क) परीक्षेसाठी मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्ष २०२३-२४ करीता महाज्योती संस्थेच्यामार्फत […]
महाज्योती संशोधक विद्यार्थी आंदोलनाला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचा जाहीर पाठिंबा संघटना प्रतिनिधीछत्रपती संभाजीनगर : महाज्योतीतर्फे संशोधक विद्यार्थ्यांना पी.एच.डी. छात्रवृत्तीची (MJPRF) रक्कम महाराष्ट्र सरकाकडून पात्र १२२६ विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. तसेच ही योजना विद्यापीठात पी.एच.डी. नोंदणी दिनांकापासून मिळण्यासाठी महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक न्याय विभाग कार्यालयासमोर गेल्या सोमवार पासून आमरण उपोषण सुरु […]
बहुजन मंत्रालय बनले मात्र ओबीसी न्यायाच्या तरतुदीला गळती का? राज्य सरकारने ९ मार्चला संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या, ‘पीकवावे धन, ज्याची आसकरी जन’, या ओवीने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु, ज्याची आस ओबीसीने अर्थसंकल्प संदर्भात केली होती, त्याची परतफेड तर सोडाच पण गत वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ओबीसी कल्याणला गळती लागल्याचे दिसून येते आहे. सरकारने […]
MHT-CET/JEE/NEET 2025 करिता अर्ज भरणे सुरू राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उन्नत गटात मोडत नसलेल्या विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. परिक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. ऑनलाईन प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.