Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती संघटना प्रतिनिधीकांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग (THE […]
राज्यात दिव्यांगांना पदोन्नती आरक्षण, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार तर महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय संघटना प्रतिनिधीमुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दिव्यांग, विद्यापीठाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी, महिलंना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र यांसह इतर विविध निर्णय घेण्यात आले. काय […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.