Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
Updates:Welcome to OBC Adhikari karmachari Sangh... Read More
जुन्या पेन्शनची गरज का? – अनुज हुलके जुनी पेन्शन संघटनेची भव्यदिव्य संघर्ष यात्रा मागील वर्षी संपन्न झाली. या यात्रेत तरूण पिढीतील शिक्षक -कर्मचाऱ्यांचा मोठा उत्साहवर्धक सहभाग दिसून आला. पेन्शनचे महत्त्व तरुण पिढीला उमजले असून संघर्षरत होणे महत्त्वाचे ठरते. आयुष्यभर सेवा करून निवृत्तीपश्चात कलत्या आयुष्यात आधार कशाचा? हा गंभीर प्रश्न ध्यानातत घेत ही, नवी पिढी संघर्षरत […]
ओबीसींनी संघटीतपणे संघर्ष केल्यास सत्ताधीश बनने शक्य सुशीला मोराळे : राज्य अधिवेशनाचा समारोप संघटना प्रतिनिधी, छ.संभाजीनगर ओबीसींनी गटातटात न विभागता एकत्र येऊन संघटीतपणे संघर्ष केल्यास, राजकीय सत्ताधीश बनने शक्य आहे, असे मत ज्येष्ठ ओबीसी नेत्या सुशीला मोराळे यांनी व्यक्त केले. भारतीय पिछडा शोषित संघटनेच्यावतीने दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले होते. त्यावेळी समारोप सत्रात प्रमुख […]
केंद्रीय सप्तॠषी अर्थसंकल्पाची मागासवर्गीय ओबीसी न्याय योजनांवर पशुपालन पेक्षाही निम्न कृपा! अर्थसंकल्प हा केंद्र सरकारच्या दिशादर्शनाचा एक आरसा केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ चे अर्थसंकल्प नुकताच सादर केला. अर्थसंकल्प हा केंद्र सरकारच्या दिशादर्शनाचा एक आरसा असतो. केंद्र सरकारच्या विकास दृष्टीत प्राथमिकता कशाला देण्यात येत आहे, त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आपल्या […]
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे केंद्रीय आणि राज्य शासकिय, निमशासकिय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हितसंबंध जोपासणारे बिगर राजकीय संघटन आहे.